Kisanwani
Kisanwani
  • 130
  • 29 347 598
गुपचुप सूरू केली फॅक्टरी, महिनाभर आधीच लोकाना कराव लागत बुकींग | New Manufacturing Business Ideas
#Kisanwani
Bharat agritech,
G-32,MIDC,LATUR
(Maharashtra)
Location:- Bharat Agritech (Sarweshwara tractors unit 2) g.co/kgs/qEocxPH
Переглядів: 70 298

Відео

शून्य खर्चाच्या व्यवसायातून 'ही' महिला करते वर्षाला लाखोंची कमाई; माल खरेदीसाठी दूरवरून येतात ग्राहक
Переглядів 11 тис.14 днів тому
#kisanwani : व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठे भांडवल गरजेचे आहे असे सर्वांना वाटते. परंतु सातारा जिल्ह्यातील रोहिणी पाटील यांनी अगदी शून्य खर्चाच्या व्यवसायातून मोठी कमाई कशी करता येते हे सर्वांना दाखवून दिलय. आज त्या आपल्या व्यवसायातून लाखो रूपयांची कमाई करतात. चला तर पाहूया त्यांच्या अनोख्या व्यवसायाची यशोगाथा! संपर्क: रोहिणी पाटील - 7588685737 #agribusiness #agriproducts #honey #honeybee #ho...
नोकरी नको म्हणून शेतातच सुरू केला व्यवसाय, मागणी इतकी प्रचंड की.. दिवसाला आहे 8 ते 10 हजारांची कमाई!
Переглядів 145 тис.21 день тому
#kisanwani व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी भारत अॅग्रीटेक, लातूर यांच्याशी व्हाटस्अप वर संपर्क करा : व्हाटस् अप क्रमांक: 7304610909 #kisanwani #oilmill #smallbusiness #smallbusinessideas #smallbusinessowners #coldpressoil small business ideas from home, 12 unique business ideas, most successful small business ideas, top 10 small business ideas, small business ideas for teens, small business ideas ...
उसनवारीने पैसे घेऊन सुरू केला 'असा' व्यवसाय, ज्याने वर्षभरातच कमवून दिले 25 लाख.! पहा 'ही' यशोगाथा
Переглядів 33 тис.Місяць тому
@Kisanwani : नमस्कार मित्रानो किसानवाणीच्या माध्यमातून नेहमीच खात्रीशिररित्या यशस्वी होणाऱ्या व्यवसायांची माहिती दिली जाते. अशाच व्यवसायांचा शोध घेत असताना किसानवाणीला महाराष्ट्राच्या विविध भागात असे काही व्यवसाय आढळलेत, की ज्यामुळे महिन्याला लाखो रूपयांची कमाई करता येणं शक्य आहे. कोल्डप्रेस ऑईलमिल हा व्यवसाय देखील यापैकीच एक आहे. याच व्यवसायातून हिंगोली जिल्ह्यातील मदन वाघमारे वर्षाला तब्बल 25...
तीन महिन्यात 9 लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याची यशोगाथा |
Переглядів 9 тис.2 місяці тому
#Kisanwani शेतीत योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर चांगली कमाई करता येते. नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद येथील ऋषिकेश काकड या युवा शेतकऱ्यांनं हेच सिध्द करून दाखवलयं. नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या ऋषिकेशनं सध्या टोमॅटो पिकाकडं आपला मोर्चा वळवलाय. हे करत असताना त्याने टोमॅटो पिकाची दर्जेदार व्हरायटी आणि योग्य नियोजन यावर भर दिलाय. त्यामुळं त्याला अवघ्या तीन महिन्यात 9 लाखांच ...
वर्षाला तब्बल १८ लाखांचा नफा; संकटांवर मात करत सुरू केला व्यवसाय.. पहा उज्वला चव्हाण यांची यशोगाथा!
Переглядів 327 тис.3 місяці тому
#kisanwani : कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. कोल्हापूरातील उज्वला चव्हाण यांनी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा सामना करत असचं यश प्राप्त केलय. स्वतःच्या हिंमतीच्या जोरावर उभ्या केलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी हे यश प्राप्त केलय. आज त्या महिन्याला किमान दीड लाखांचा निव्वळ नफा कमवत असून आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत. उज्वला...
बँकानी कर्ज नाकारल, आई वडिलांचे दागिने गहाण ठेवून सुरू केला व्यवसाय! आता महिन्याला कमवतात लाखो रूपये
Переглядів 36 тис.4 місяці тому
#kisanwani : नमस्कार शेतकरी बंधुनो.. नेहमीप्रमाणं आज आपण आणखी एक यशोगाथा पाहणार आहोत. ही यशोगाथा आहे पुणे जिल्ह्यातील दोन तरूणांची. ज्यांनी नोकरी सोडून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी नोकरीतील वर्षभराच्या पगाराइतकी कमाई होतेय. अस असलं तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नाहीये… कारण नोकरी सोडून एखादा व्यवसाय करायचा तेही स्वतःजवळ एक रूपयाचही भांडवल न...
दिवसाला तब्बल 15 हजारांचा नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय! जाणून घ्या सविस्तर...!
Переглядів 11 тис.8 місяців тому
दिवसाला तब्बल 15 हजारांचा नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय! जाणून घ्या सविस्तर...!
महिन्याला तब्बल 3 ते 6 लाख रूपये नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय; 10x10 फूट जागेतील मोठा व्यवसाय!
Переглядів 432 тис.8 місяців тому
महिन्याला तब्बल 3 ते 6 ला रूपये नफा कमवून देणारा शेतीपूरक व्यवसाय; 10x10 फूट जागेतील मोठा व्यवसाय!
महिंद्राचा ‘हा’ ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरण्याची 'ही' आहेत खास कारणे! जाणून घ्या सविस्तर
Переглядів 5 тис.8 місяців тому
महिंद्राचा ‘हा’ ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरण्याची 'ही' आहेत खास कारणे! जाणून घ्या सविस्तर
ऊसातील लव्हाळा & सर्व प्रकारच्या तणांचा पूर्णतः बंदोबस्त आता सहज शक्य..! कसे ते पहा या व्हीडीओतून..
Переглядів 9 тис.10 місяців тому
ऊसातील लव्हाळा & सर्व प्रकारच्या तणांचा पूर्णतः बंदोबस्त आता सहज शक्य..! कसे ते पहा या व्हीडीओतून..
12 हजाराची MR ची नोकरी सोडून.. सुरू केला नाचणी प्रक्रिया उद्योग, आज आहे वर्षाला 84 लाखांची उलाढाल!
Переглядів 71 тис.11 місяців тому
12 हजाराची MR ची नोकरी सोडून.. सुरू केला नाचणी प्रक्रिया उद्योग, आज आहे वर्षाला 84 लाखांची उलाढाल!
‘ही’ देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या ‘या’ गायीची खासियत..!
Переглядів 2 тис.Рік тому
‘ही’ देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या ‘या’ गायीची खासियत..!
Kissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; 'किसान GPT' देईल अचूक उत्तर | #KissanGPT
Переглядів 1,9 тис.Рік тому
Kissan GPT : शेतकऱ्यांनो फक्त तुमचा प्रश्न विचारा; 'किसान GPT' देईल अचूक उत्तर | #KissanGPT
शेतकऱ्याला करोडपती करणारी सुगंधी शेती; १ लिटरला मिळतो १२ हजार पेक्षा अधिक दर | जाणून घ्या..
Переглядів 5 тис.Рік тому
शेतकऱ्याला करोडपती करणारी सुगंधी शेती; १ लिटरला मिळतो १२ हजार पेक्षा अधिक दर | जाणून घ्या..
महिन्याला दीड लाखांपेक्षा अधिक नफा कमवून देणारा व्यवसाय; अल्पशा भांडवलात सुरू करा आणि घरबसल्या विका
Переглядів 122 тис.Рік тому
महिन्याला दीड लाखांपेक्षा अधिक नफा कमवून देणारा व्यवसाय; अल्पशा भांडवलात सुरू करा आणि घरबसल्या विका
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात यशस्वी केली सफरचंदाची शेती | Apple Farm in Maharashtra​
Переглядів 23 тис.Рік тому
महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात यशस्वी केली सफरचंदाची शेती | Apple Farm in Maharashtra​
काजू प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५ कोटींची उलाढाल; पहा ही यशोगाथा | Cashew Nut Processing Business
Переглядів 9 тис.Рік тому
काजू प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५ कोटींची उलाढाल; पहा ही यशोगाथा | Cashew Nut Processing Business
शेवगा पानांच्या पावडर पासून लाखो रूपयांची कमाई; परदेशात आहे मोठी मागणी | किलोला मिळतो हजारो रूपये दर
Переглядів 89 тис.Рік тому
शेवगा पानांच्या पावडर पासून लाखो रूपयांची कमाई; परदेशात आहे मोठी मागणी | किलोला मिळतो हजारो रूपये दर
दोन महिन्यात १० लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा त्याची यशोगाथा | Santosh Vader | Success Story
Переглядів 447 тис.Рік тому
दोन महिन्यात १० लाखांची कमाई करतो 'हा' तरूण, पहा त्याची यशोगाथा | Santosh Vader | Success Story
कंपनी बंद पडल्यानं नोकरी गेली; बहाद्दरानं सुरू केलं शेळीपालनं, आज आहे लाखोंची कमाई! Beetal Goat Farm
Переглядів 44 тис.Рік тому
कंपनी बंद पडल्यानं नोकरी गेली; बहाद्दरानं सुरू केलं शेळीपालनं, आज आहे लाखोंची कमाई! Beetal Goat Farm
‘हे’ आहे मानव प्रजातीचे खरे अन्न.! याची शेती केल्यास लाखोंची कमाई सहज शक्य | बाजारात आहे मोठी मागणी
Переглядів 4,5 тис.Рік тому
‘हे’ आहे मानव प्रजातीचे खरे अन्न.! याची शेती केल्यास लाखोंची कमाई सहज शक्य | बाजारात आहे मोठी मागणी
फक्त 160 चौरस फूट जागेत केशर शेतीतून तब्बल 6 लाखांचं उत्पन्न, पुण्यातील तरूणाचा यशस्वी शेती प्रयोग.!
Переглядів 196 тис.Рік тому
फक्त 160 चौरस फूट जागेत केशर शेतीतून तब्बल 6 लाखांचं उत्पन्न, पुण्यातील तरूणाचा यशस्वी शेती प्रयोग.!
आता जनावरांच्या धारा काढणे झालं अगदी सोप्प..! अनुदानावर मिळवा मिल्किंग मशीन | Milking Machine
Переглядів 16 тис.Рік тому
आता जनावरांच्या धारा काढणे झालं अगदी सोप्प..! अनुदानावर मिळवा मिल्किंग मशीन | Milking Machine
सरपंच साहेबांचा नादखुळा.! दुग्धव्यवसायाला आधुनिकतेची जोड देत महिन्याला करतात लाखोंची कमाई
Переглядів 8 тис.Рік тому
सरपंच साहेबांचा नादखुळा.! दुग्धव्यवसायाला आधुनिकतेची जोड देत महिन्याला करतात लाखोंची कमाई
८ वे ऊस पीक चर्चासत्र | खोडवा ऊस पीक व्यवस्थापन - मार्गदर्शक डॉ. अंकुश चोरमुले | होय आम्ही शेतकरी |
Переглядів 64 тис.Рік тому
८ वे ऊस पीक चर्चासत्र | खोडवा ऊस पीक व्यवस्थापन - मार्गदर्शक डॉ. अंकुश चोरमुले | होय आम्ही शेतकरी |
ना कच्चा माल खरेदी, ना पक्का माल विक्री; तरीही वर्षाला तब्बल २२ लाख रूपयांची कमाई | पहा 'ही' यशोगाथा
Переглядів 1,7 млнРік тому
ना कच्चा माल खरेदी, ना पक्का माल विक्री; तरीही वर्षाला तब्बल २२ ला रूपयांची कमाई | पहा 'ही' यशोगाथा
शेतकऱ्यांना करोडपती करणारी शेती; १ किलोला तब्बल ३ ते ५ लाख रूपये दर; जाणून घ्या 'या' पिकाबद्दल..!
Переглядів 13 тис.Рік тому
शेतकऱ्यांना करोडपती करणारी शेती; १ किलोला तब्बल ३ ते ५ ला रूपये दर; जाणून घ्या 'या' पिकाबद्दल..!
दुग्ध प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५० लाखांचा निव्वळ नफा; सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची यशोगाथा
Переглядів 243 тис.Рік тому
दुग्ध प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५० लाखांचा निव्वळ नफा; सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची यशोगाथा
मॅंगो पल्प निर्मिती प्रक्रिया उद्योगातून महिन्याला लाखोंची कमाई; पहा कसा करायचा हा व्यवसाय!
Переглядів 16 тис.Рік тому
मॅंगो पल्प निर्मिती प्रक्रिया उद्योगातून महिन्याला लाखोंची कमाई; पहा कसा करायचा हा व्यवसाय!

КОМЕНТАРІ

  • @ramdaskale1758
    @ramdaskale1758 10 годин тому

    Price of machine Area

  • @Patil504
    @Patil504 13 годин тому

    Mansal koni madat nahi krt..mahilana sotawrun madat detat

  • @user-uw7rw8mm6e
    @user-uw7rw8mm6e 14 годин тому

    Kiti kharch lagla?

  • @Patil504
    @Patil504 16 годин тому

    Tasala yewdhe costumer bhetle pahije na

  • @Patil504
    @Patil504 16 годин тому

    Yewdh sop nahi marketing Ani vip costumer bghnar link lagn 3 warsh jatat kmit kmi.. Ani shengdane,til,kardi ghen mhnje ky sop ahe ka

  • @kedarpowar
    @kedarpowar День тому

    Good work @kisanwani 👏 Nobody tells us struggles! Inspiring story!

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 дні тому

    Good job 🎉🎉🎉 Investment available 🎉🎉🎉

  • @abdulhameedpatel1135
    @abdulhameedpatel1135 2 дні тому

    Please add your address and phone number

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 2 дні тому

    मशीनची किमंत किती आहे

  • @kaasiinathtapkir6660
    @kaasiinathtapkir6660 3 дні тому

    tyancha no kay/

  • @arungogawale9184
    @arungogawale9184 4 дні тому

    या मशिनने सोयाबीन तेल काढता येते का

  • @sukhadeosonsare8937
    @sukhadeosonsare8937 4 дні тому

    आपल्याला या व्यवसाया करीता किती खर्च आला कृपा करुन कळवा.

  • @prashantkubade8414
    @prashantkubade8414 4 дні тому

    Very good tai

  • @prashantkubade8414
    @prashantkubade8414 4 дні тому

    Very good tai

  • @adhikolekar8845
    @adhikolekar8845 5 днів тому

    Factory owner contact number

  • @jidnyasadavane3876
    @jidnyasadavane3876 5 днів тому

    This is so incredible as to see these kind of Bussines hack. It's really great. And really thanks for your advice and inspiration to the youth.

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 7 днів тому

    tumachya jiddi la Salam tai 💕💕

  • @kailasshinde5501
    @kailasshinde5501 7 днів тому

    विक्री कशी करायची

  • @ShyamSunderi
    @ShyamSunderi 7 днів тому

    💯 %true

  • @trucklovers....official3604
    @trucklovers....official3604 8 днів тому

    Machine cha promotion kelach ka

  • @balajipotdar1891
    @balajipotdar1891 8 днів тому

    ताई, तुमची जिद्द खूपच छान आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमची प्रगती होत राहो

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 8 днів тому

    Vyapar ee Dalal Chor Aahe T

  • @anilpatil1276
    @anilpatil1276 8 днів тому

    ताई सलाम तुमच्या जिद्दीला, इतर विधवा भगिनी पुढे आदर्शवत उपक्रम,

  • @rajupatil1132
    @rajupatil1132 8 днів тому

    दादासाहेब तुमच्या कर्तव्यदक्ष गुणाला माझा सलाम मी तुमच्याकडून केलीरोपे घेतो खुप चांगली असतात

  • @rahulnikam1394
    @rahulnikam1394 9 днів тому

    Soyabeen Nighate ka

  • @user-wj1mu3jr7b
    @user-wj1mu3jr7b 10 днів тому

    Ho

  • @jbm248
    @jbm248 10 днів тому

    मी 2000 रु किलो विकतो

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 10 днів тому

    Best of luck.

  • @Integritynodoub1008
    @Integritynodoub1008 10 днів тому

    Nice innovation and User-friendly mechanics

  • @gorakhdane5981
    @gorakhdane5981 10 днів тому

    गोरख दाणे, गाव देवदरी तालुका येवला जिल्हा नाशिक

  • @gorakhdane5981
    @gorakhdane5981 10 днів тому

    Rs, सांगा

  • @mahadevbhosale884
    @mahadevbhosale884 12 днів тому

    🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺 स्वामी कृपा 🌺🌹

  • @animeboy-oe8wv
    @animeboy-oe8wv 12 днів тому

    जिद्द 💐🙏

  • @ramchandratare3651
    @ramchandratare3651 12 днів тому

    ताई विचार चांगले आहेत तुझे

  • @AkshayOfficial5304
    @AkshayOfficial5304 13 днів тому

    Mala hi machin Lavachi ahe kimmat kay asel sangal ka

    • @Kisanwani
      @Kisanwani 13 днів тому

      7304610909 contact no

  • @rajendradhaygude1707
    @rajendradhaygude1707 13 днів тому

    Aree balano Tai maka kadayala gelya ahet number kashta detil tya

  • @sameerpatait3664
    @sameerpatait3664 15 днів тому

    खूप छान ताई तुम्ही स्वतः धाडसी होऊन हा व्यवसाय करता आणि बाकीच्या महिलांना पण रोजगार दिला.

  • @ShaileshDonadkar-ei6ix
    @ShaileshDonadkar-ei6ix 15 днів тому

    मला पण करायचं आहे हे प्रोडक्ट तर मग किगी खर्च आहे

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 16 днів тому

    ,, आपल्या मेहनतीमुळे आणि जिद्दीने हे सर्व चांगले कार्य महान करत आहात

  • @pranavsakhare4515
    @pranavsakhare4515 16 днів тому

    मो नं द्या

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 16 днів тому

    खूप छान.

  • @jagdishchaudhari8334
    @jagdishchaudhari8334 16 днів тому

    Paid DM my business

  • @bhagyalatajadhav2689
    @bhagyalatajadhav2689 17 днів тому

    खूप छान ताई 👌👌👍 खूप धाडसी पाऊल. हार्दिक अभिनंदन पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 17 днів тому

    अभिमानास्पद, धाडशी निर्णय, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @Vishalkumar.1990
    @Vishalkumar.1990 17 днів тому

    पोकळ बांबुचे फटके दिले पाहिजे

  • @durgeshrathod9944
    @durgeshrathod9944 17 днів тому

    व्वा ताई ग्रेट तरुण पिढीला खुप काही शिकवून गेलात

  • @pravindhuri2894
    @pravindhuri2894 17 днів тому

    Price Kay aahe

  • @maheshpatil2560
    @maheshpatil2560 17 днів тому

    अगदी मनापासून अभिनंदन ताई.. आपण आमच्या सातारा जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक महिला आहात याचा आम्हाला अभिमान आहे.. आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..

  • @SantoshPatil-hf6hl
    @SantoshPatil-hf6hl 17 днів тому

    Price kiti?

  • @rohitkadam8962
    @rohitkadam8962 17 днів тому

    खूप छान रोहिणी ताई... 💐👌👌